निरोप समारंभ इयत्ता आठवी २०२४
https://photos.app.goo.gl/X4htjDsaUuM8tEKJ8
मला आशा आहे तुम्हा सर्वांना भूतकाळातील दिवस आठवले असतील. आठ वर्ष शाळेने तुम्ही शाळेला व शाळेने तुम्हाला भरपूर काही दिले घेतले. आयुष्यात यशस्वी व सुजाण 8नागरिक बना. भविष्यात कितीही मोठे व्हा परंतु मराठी शाळेला विसरू नका. परत या. भेटा. शाळेला लेकरू परतण्याचा आनंदच असतो.
तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...
No comments:
Post a Comment