कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

अचिवर्स कॉलेज तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप.

आज दिनांक 29 जून 2024 रोजी अचिव्हर्स कॉलेज तर्फे आमच्या जिल्हा परिषद शाळा मानिवली येथील सर्व विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य कीट वाटण्यात आले यावेळी CA श्री गौरांग भिवंडीकर सर, CA श्री कौशिक गाडा सर, CA अर्चना क्षत्रिय मॅडम,विद्यार्थी मोहित, राजेश यादव सर व त्यांची संपूर्ण एनएसएस टीम उपस्थित होती. अचिव्हर्स कॉलेज यांच्यातर्फे वेळोवेळी आमच्या शाळेला मदत होते तसेच विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्याचे वाटप करण्यात येते त्याबद्दल संपूर्ण टीमचे शाळेतर्फे शाळा व्यवस्थापन समिती तर्फे मनःपूर्वक आभार 🙏

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ ज्योती ताई गायकर, उपाध्यक्ष श्री संजय गायकर, सौ कीर्ती ताई गायकर, श्री एकनाथ गायकर व सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
















No comments:

Post a Comment