कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

ईद मुबारक

 रमजान ईद निमित्त तोफीक आणि फैजान यांच्या आईने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नऊ किलो मोतीचुर लाडू चे वाटप केले.तसेच शाळेच्या बऱ्याच कामांसाठी ही त्यांची वेळोवेळी मदत होत असते. अगदी आर्थिक व वेळप्रसंगी श्रमदान सुध्दा. शाळेविषयी , विद्यार्थ्यांविषयी त्यांना खूप आस्था आहे. अशा प्रेमळ आस्मा ताईंचे शाळेच्या वतीने मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏



No comments:

Post a Comment