कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

इयत्ता ८ वी निरोप समारंभ

 आज दिनांक 19-4-2023 मानिवली शाळेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी सर्व शिक्षक , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यापासून ते आत्तापर्यंत च्या शाळेतील आठवणींना उजाळा देत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी मार्गदर्शन व शुभेच्छा देत कार्यक्रम संपन्न झाला.




 


No comments:

Post a Comment