विज्ञान प्रदर्शन
आज दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी आपल्या जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता तिसरी ते आठवी च्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वप्रथम अचिव्हर्स कॉलेजच्या नेहा त्रिपाठी मॅडम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. नेहा मॅडम,शाळेतील सर्व शिक्षक तसेच शाळेतील व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मुलांनी स्वतः तयार केलेले विज्ञान प्रकल्प पाहिले. नेहा मॅडम यांनी गुणदान करून बक्षीस पात्र 5 विद्यार्थ्यांची निवड केली.
विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन विज्ञान विषय शिक्षिका सौ पूजा संदीप माळी यांनी केले.
Labels:
शालेय उपक्रम
No comments:
Post a Comment