15 जूनपासून शाळा सुरू
सूचना
सर्व विद्यार्थी व पालकांना सूचित करण्यात येते की , शैक्षणिक वर्ष 2022-23 बुधवार दिनांक 15 जून 2022 पासून सुरू होत आहे.
शाळेची वेळ नियमितपणे सकाळी 10.30 ते 5 असेल.
विद्यार्थ्यांनी व पालकांनी कोविड अनुरूप व्यवहार पाळणे बंधनकारक आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी येताना विद्यार्थ्यांनी आपली जुनी पाठयपुस्तके घेऊन येणे.
Labels:
महत्वाची सूचना
No comments:
Post a Comment