कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

हळदी कुंकू समारंभ

जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे हळदी कुंकू समारंभ पार पडला. आजच्या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय सरपंच सुकन्याताई गायकर , आदरणीय उपसरपंच चंद्रकांतदादा गायकर , आदरणीय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षीताई गायकर तसेच सर्व सदस्य  ,उपस्थित सर्व माता पालक वर्ग यांचे शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम तसेच आजची सभा छान पार पडली. 
तसेच संगीत खुर्चीत प्रथम क्रमांक ज्योती ताई गायकर व द्वितीय क्रमांक कीर्ती ताई गायकर यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व महिलांचे ही खूप खूप अभिनंदन.💐
आपले सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.आपण सर्व वेळात वेळ काढून हजर राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून अनेक धन्यवाद🙏💐
वर्गातील नियोजन रसिका मॅडम ,पूजा माळी मॅडम तसेच कार्यक्रमास नेहमीच मदत करणाऱ्या नीलम ताई ,सविता ताई, कल्पना ताई यांनाही अनेक धन्यवाद 🙏

आपणा सर्वांचे मनापासून अनेक धन्यवाद 🙏 

इयत्ता 7 वी च्या विद्यार्थिनी यज्ञा, दशमी,साक्षी, मनाली, लावण्या आणि वैदेही रांगोळी काढताना



No comments:

Post a Comment