कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

कोल्हयाची गंमत

 कोल्हयाची गंमत 

एका जंगलात एक  कोल्हा राहत असे. पावसाळ्याचे दिवस होते. तो जेव्हा ही शिकाराला निघायचा तेव्हाच पाऊस पडायचा . एके दिवशी तो शिकारीला निघाला तेव्हाच पाऊस पडु लागला. आज खूप जास्त पाऊस पडत होता. असाच एक महीना गेला. आता तो कोल्हा म्हातारा झाला होता. 

एके दिवशी त्या कोल्हयाबरोबर एक गंमत झाली. त्याने एके दिवशी जंगलातील सर्व कोल्हयांसाठी एक पार्टी आयोजीत केली. पार्टी करता करता रात्र झाली होती. अजून सर्व कोल्हे त्याच्या गुहेत होते. तो कोल्हा पार्टी करता करता झोपी गेला होता. त्यातले दोन मित्र जंगलात गेले व पानांचे कुट केले व त्यात पाणी ओतले आणि त्या झोपलेल्या कोल्हयाच्या चेह-यावर लावले.

मग त्यातील एका कोल्हयाने त्या झोपलेल्या कोल्हयाला उठवले व त्याला नदी काठी नेले व त्याने त्याचा चेहरा पाण्यात पाहीला व म्हणाला, "हे माझ्या चेहऱ्यावर काय झालं आहे हे कोणी केल?" तेवढ्यात  त्याचे  मित्र म्हणाले, 'हे आम्ही केल आहे. सॉरी."

दिशा जनार्दन भंडारी

No comments:

Post a Comment