कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

स्वच्छता पंधरवाडानिमित्त स्वच्छता अभियान

जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी स्वच्छता पंधरवडा निमित्त शालेय आवार स्वच्छता करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायत उपसरपंच श्री चंद्रकांत दादा गायकर यांच्या वतीने 2 मजुरांनी आवारातील गवत साफ केले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ ज्योती ताई गायकर आणि प्रतीक्षा ताई गायकर यांनीही स्वछतेसाठी हातभार लावला. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही मदत केली. सर्व शिक्षकवृंदानी देखील विद्यार्थ्यांच्या सोबतीला हातात फावडे घेऊन स्वच्छता केली.
दिनांक 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवडा साजरा होत असल्याने ग्रामस्थांना व युवकांना शाळा व्यवस्थापनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपणही ह्यात आपला मदतीचा हात असू द्यावा.











No comments:

Post a Comment