निमंत्रण_ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
*निमंत्रण*🇮🇳
*आदरणीय ग्रामपंचायत मानिवली सरपंच , उपसरपंच ,सर्व सदस्य ,ग्रामसेविका , पोलीस पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सदस्य,शिक्षक पालक संघ , सर्व पालक, माता पालक, दोन्ही अंगणवाडी ताई ,मदतनीस ,आशा ताई, सर्व आजी-माजी* *विद्यार्थी ,समस्त तरुण मित्र मंडळी , समस्त मानिवली ग्रामस्थ* *यांना कळविण्यात येते की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या आपल्या सर्व तोपरी देशव्यापी कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनांक 13 ऑगस्ट ,14 ऑगस्ट ,15 ऑगस्ट रोजी ठीक सकाळी - ( साडेआठ) 8.30 वाजता आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सदर कार्यक्रमास आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय तसेच वंदनीय आहे धन्यवाद* 🙏
*मुख्याध्यापक* ,
*जिल्हा* *परिषद* *शाळा*
*मानिवली*
No comments:
Post a Comment