आरंभ आणि क्रोडा तर्फे वॉटर रोलर वाटप
मानिवली दिनांक 10 ऑगस्ट 2022
आज जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे क्रोडा आणि आरंभ संस्थेतर्फे गावातील गरजू आदिवासी लाभार्थ्यांना वॉटर रोलर वाटप करण्यात आले. यामुळे त्यांची पाण्यासाठी पायपीट थांबणार आहे. या प्रसंगी उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना देखील आरंभ संस्थेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी आरंभ संस्थेच्या अध्यक्षा मा. शोभा मुर्थी मॅडम , मयूर सर, मानिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. माया ताई गायकर , ग्रामपंचायत सदस्या सौ. सुकन्या ताई गायकर , सौ. चंद्रकला ताई गायकर , संदेश गायकर , संगणक शिक्षिका सौ पूजा माळी , शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते।
No comments:
Post a Comment