कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

मुथा गोल्ड यांच्या तर्फे वृक्षारोपण

मानिवली दिनांक 4 ऑगस्ट 2022 

आज जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे मुथा गोल्ड चे सर्वेसर्वा शंकलेशा परिवाराने वृक्षारोपण केले. नारळ, चिकू, आंबा, ड्रॅगन फ्रुट, पेरू, लिंबू, पपई आदी विविध प्रकारची फळझाडे त्यांनी शाळेस तसेच गावातील नागरिकांना मोफत वाटली. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शेतात , आवारात लावण्यासाठी काही रोपे नेली. शाळेची प्रगती पाहून त्यांना आनंद झाला. भविष्यात शाळेसाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी मानिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मायाताई गायकर, ग्रामपंचायत सदस्या सौ सुकन्या गायकर , शाळेचा संपूर्ण स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.






 

No comments:

Post a Comment