कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

π Day is celebrated @ ZP SCHOOL MANIVALI

π दिवस साजरा.

मानिवली , 3.14.2022

आज तारीख 14 व महिना 3 . जर आजची तारीख महिना व दिवस या फॉरमॅट मध्ये 3 लिहिल्यास 3.14 म्हणजेच π ची किंमत मिळते. म्हणून आज जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे pi day साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी घरून आणलेल्या वर्तुळाकार वस्तूंचा परीघ (Circumference) व व्यास (diameter) दोऱ्याने मोजले. परीघ व व्यास यांचे गुणोत्तर तपासले असता बऱ्याच विद्यार्थ्यांचे उत्तर 3 ते 4च्या दरम्यान आढळले. विद्यार्थ्यांना या निमित्ताने π या स्थिरांकाची(constant) ओळख करून दिली. या निमित्ताने IISER PUNE यांची चित्रफीत दाखवून Pi π चा इतिहास , आपल्या जीवनात Pi चे उपयोजन आदी गोष्टी समजवण्यात आल्या.
Learning by doing या तत्वाने शिकल्याने विद्यार्थ्यांना π या स्थिरांकाची जवळून ओळख झाली. 













No comments:

Post a Comment