आठवडी स्पर्धा
रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न
जि.प.शाळा मानिवली - आजच्या रंगभरण स्पर्धा उपक्रमातून मुलांना रंगांमधील वैविध्य समजले ,विविध आकार समजले ,इंग्रजी अक्षरे मुलांनी शोधली, एकाग्रता साधता आली , मुलांनी आकार मोजले , निरीक्षण क्षमता वाढली.
लवकरच निकाल घोषित करण्यात येईल..
प्रथम क्रमांक -
द्वितीय क्रमांक -
Labels:
शालेय उपक्रम
No comments:
Post a Comment