कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

शाळेची वार्षिक तपासणी

 शाळेची वार्षिक तपासणी 

    जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे आज गोवेली बीटाच्या विस्तार अधिकारी सौ. सुजाता पाटील madam यांच्या वतीने वार्षिक तपासणी घेण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत विषय शिक्षक श्री. जनार्दन कोर सर हे ही होते. 

    शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना मयेकर यांनी युगमुद्रा हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. कोर सर यांचेही पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर आदरणीय madam यांनी उमंग अभियान , ऑनलाईन ऑफलाईन  शिक्षण नियोजन , शाळेचे जनरल रजिस्टर , शिक्षक हजेरी, विद्यार्थी हजेरी, विद्यार्थी लाभाच्या योजना, सगळे आर्थिक रजिस्टर तपासणी केली.

    संपूर्ण आवाराची पाहणी केली असता त्यांना परिसर खूपच आवडला. इतर शाळांनाही ह्या शाळेस भेट देऊन प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले.  

सर्व शिक्षकांना प्रशासकीय मार्गदर्शन केले. अत्यंत सकारात्मक वातावरणात शाळेची वार्षिक तपासणी झाली.

धन्यवाद🙏

💐शिक्षकवृंद जिल्हा परिषद शाळा मानिवली💐












No comments:

Post a Comment