बालिका दिन उत्साहात साजरा
जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनी नटून आल्या होत्या. सर्व बालिका उत्साहात दिसत होत्या. कार्यक्रमाच्या दिवशी खालील स्पर्धा घेण्यात आल्या.
मेहंदी स्पर्धा
नृत्य स्पर्धा
यावेळी सावित्रीबाईंच्या कार्याविषयी शाळेतील शिक्षिका श्रीमती मंगल डोईफोडे यांनी माहिती दिली. संगणक शिक्षिका सौ. पूजा वारघडे व शिक्षण मित्र सौ. पूजा माळी यांनी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कल्पना मयेकर यांनी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले. जमलेल्या मत पालकांना National Iron Plus Initiative for Anemia Control कार्य्कार्माविषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटपाने झाली.
No comments:
Post a Comment