आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा
दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना साक्षरतेचे महत्व पटवून देण्यात आले. Each One Teach One या उपटीप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रत्येक घरातील असाक्षर आजी आजोबा , नागरिकाला साक्षर करण्याचे आवाहन करण्यात आले.
No comments:
Post a Comment