कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

Medical Camp

 बी आर हरणे मेडिकल कॉलेज , वांगणी तर्फे आरोग्य तपासणी 

मानिवली, दिनांक 24/04/2022

आज मंगळवार दिनांक १२/०४/२०२२ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली येथे बी आर हरणे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय , काराव , वांगणी ह्यांच्या मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत इयत्ता ५ वी ते ८ वी च्या एकूण ७२ उपस्थित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. किरकोळ आजरा संबंधी मोफत गोळ्या , औषध्ये देण्यात आली. सुरुवातीस आरोग्य विषयक समुपदेशन करण्यात आले. 


विद्यार्थ्यांचे समुपदेशन व आरोग्य तपासणी केल्याबद्दल शाळा व्यस्थापन समिती , शिक्षक वृंद - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली तर्फे बी आर हरणे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय , काराव , वांगणी यांचे मन:पूर्वक आभार

पुढील शैक्षणिक वर्षातही अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा ….

धन्यवाद ..


No comments:

Post a Comment