4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू
5 वी ते 8 वी वर्ग सुरू
सर्व पालकांना सूचित करण्यात येते की ,दिनांक 4 ऑक्टोबर 2021 पासून 5 वी ते 8 वी चे नियमित वर्ग सुरू होत आहेत. त्यासाठी संमतीपत्रक देणे पालकांना बंधनकारक आहे. जे पालक संमतीपत्रक देणार नाहीत त्यांच्या पाल्याला शाळेत प्रवेश असणार नाही. तसेच याआधी दिलेला होमवर्क , सेतू चाचणी चे सर्व पेपर जमा असणे आवश्यक आहे. तरी लवकरात लवकर संमतीपत्रक शाळेत जमा करावे. संमतीपत्रक नमुना शाळेत मिळेल. कोणीही फोनवर चौकशी न करता शाळेत भेट द्यावी. शाळेतील सर्व शिक्षकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे त्यामुळे काळजी नसावी.
पालकांना व विद्यार्थ्यांना सूचना
१. विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक आहे.
२. पालकांनी लवकरात लवकर स्वतःचे लसीकरण करून घ्यावे.
Labels:
महत्वाची सूचना
No comments:
Post a Comment