ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब हवाय?
खुशखबर खुशखबर खुशखबर
गरीब विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.👇🏻
मागील शैक्षणिक वर्षात ऑनलाईन शिक्षणात भरपूर अडचणी आल्यात. येत्या शैक्षणिक वर्षात त्या येऊ नयेत.त्यासाठी आपण शाळेसाठी ऑनलाईन शिक्षणाची तरतुद करत आहोत. पण त्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर जाऊन माहिती भरा. लवकर माहिती भरा.
फक्त जिल्हा परिषद शाळा मानिवलीच्या पालकांनीच सदर माहिती भरायची आहे.
👇🏻लिंक
https://forms.gle/nuEytZiLyTL2LDks5
-
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली
Labels:
महत्वाची सूचना
No comments:
Post a Comment