ऑनलाईन प्रवेश सुरू
मोफत ऑनलाईन प्रवेश सुरू
प्रवेश घेण्यासाठी या लिंकवर क्लीक करा.
👆
वरील निळ्या लिंक वर जाऊन आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. कोरोना आजाराच्या संकटात बाहेरगावी प्रवेश घेण्यापेक्षा गावातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आपल्या हक्काच्या शाळेत प्रवेश घ्या.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*शाळेत मिळणाऱ्या सुविधा*
# मोफत गणवेश
# मोफत पाठ्यपुस्तके
#मोफत स्पोर्ट्स युनिफॉर्म
# मोफत स्कुलबॅग
# मोफत शूज
# मोफत स्टेशनरी
📚📙📒📐📏🖌️🧴🧮🖊️
*आमच्या शाळेची वैशिष्ट्ये*👇🏻
१. आकर्षक इमारती
२. सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा
३. संगणक लॅब
४. ऑनलाईन झूम क्लासेस
५. पर्यावरणपूरक वातावरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग)
६. प्रशिक्षित शिक्षक वर्ग
७. विज्ञान प्रयोगशाळा , संगणक व स्पोर्ट्स शिकवण्यास स्वतंत्र शिक्षक वर्गाची नेमणूक
८. डिजिटल स्मार्टबोर्डद्वारे अध्यापन
९. प्रशस्त पटांगण
१०. परसबाग
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*चला गावातील शाळेत प्रवेश घेऊन शाळेस मॉडेल स्कुलचा दर्जा मिळवून देऊया*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
मुख्याध्यापक,शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समिती ,
जि.प.शाळा मानिवली
संपर्क 📲 7588176456
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
No comments:
Post a Comment