कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

जिल्हा परिषद शाळा मानिवली ..ऑनलाइन निकाल जाहीर..

 'जिल्हा परिषद शाळा मानिवली' शाळेचा वार्षिक निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर '

विद्यार्थ्याचे प्रगती पुस्तक थेट पालकांच्या मोबाईलमध्ये 


सर्वांना जय महाराष्ट्र ..



वरील निळ्या रंगातील लिंक वर क्लिक करून इयत्ता सातवी व आठवी वर्गातील आपल्या पाल्याचा ऑनलाईन निकाल  तुम्ही पाहू शकता..
निकाल पाहण्यासाठी तुम्हाला माहित असाव्या लागणाऱ्या ३ बाबी👉
१) शाळेचा U-Dise कोड 
27210501401
२) विद्यार्थ्यांचा हजेरी क्र.
३) विद्यार्थ्याची जन्मतारीख
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष निकाल देता येणार नाही म्हणून ऑनलाइन निकाल घोषित केला जात आहे.. सदरचा निकाल विद्यार्थ्यांना  दिल्या गेलेल्या ऑनलाइन /ऑफलाइन शिक्षणाद्वारे आकारिक मूल्यमापन करून श्रेणीमध्ये दिला गेला आहे. शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक वाटप केले जाईल...
सुरक्षित रहा आणि काळजी घ्या..
शुभेच्छा...
✍🏻👆🏻🙏🏻✍🏻👆🏻🙏🏻
नंदू चौधरी 
वर्गशिक्षक (७ वी / ८ वी )
MOBILE 7588176456

3 comments: