कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

शौचालयाचे काम प्रगती पथावर


जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे शौचालयाचे काम प्रगती पथावर सुरू आहे. लॉकडाउनमुळे सदर काम थांबले होते. पण आता पुन्हा कामास वेग आला आहे. कोणताही शासकीयनिधी न वापरता CSR फंडाच्या माध्यमातून हे काम क्रोडा व आरंभ या संस्थेच्या माध्यमातून साकारले जात आहे. जिल्हा परिषद शाळा मानिवली आता कात टाकत आहे.

No comments:

Post a Comment