ऑनलाईन निकाल जाहीर..
'जिल्हा परिषद शाळा मानिवली' शाळेचा वार्षिक निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर
विद्यार्थ्याचे प्रगती पुस्तक थेट पालकांच्या मोबाईलमध्ये .
लॉकडाऊन असल्याने या वर्षीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे. इयत्ता १ ली व इयत्ता ८ वी वर्गाचा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून आपण आपले प्रगती पुस्तक डाउनलोड करून घेऊ शकता. प्रगती पुस्तक हे पासवर्ड प्रोटेक्टेड आहे. पासवर्ड विचारल्यास आपली पूर्ण जन्म तारीख टाकावी. समजा जन्म तारीख 1 जानेवारी 2020 असल्यास पासवर्ड 01012020 असा टाकावा.
![]() |
for 1st std result |
![]() |
for 8th std result |
ज्यांना वरील लिंकने निकाल बघता आला नाही त्यांनी खालील यादीत आपले नाव शोधा
इयत्ता १ ली यादी
इयत्ता ८ वी यादी
Labels:
महत्वाची सूचना
No comments:
Post a Comment