आरंभ संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप🎒📚
आज जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे आरंभ संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यास शैक्षणिक कीट प्रदान करण्यात आली.📚🎒
प्राप्त व वितरित साहित्य:
✏️ कंपास पेट्या – 57
☂️ छत्र्या – 53
🖍️ खडू / स्केचपेन – 180
🖊️ पेन पॅकेट – 251
📝 लेखन पॅड – 153
🍱 टिफिन डबे – 117
🎨 चित्रकला वह्या – 184
📦 पेन्सिल बॉक्स – 287
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल आरंभ संस्थेच्या अध्यक्षा मा. शोभा मूर्ती मॅडम यांचे जिल्हा परिषद शाळा मानिवली परिवारातर्फे मनःपूर्वक आभार व ऋणनिर्देश.
🙏 *धन्यवाद आरंभ संस्था!*
🙏 *धन्यवाद शोभा मूर्ती मॅडम!*
#AarambhFoundation #ZPSchoolManivali #EducationForAll #StudentSupport


No comments:
Post a Comment