🎉🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉
इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी वंशिका विनोद मांजरे हिला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आजच्या खास दिवशी तिने शाळेस घड्याळ भेट देऊन एक सुंदर सामाजिक भान दाखवले.
तुझं हे प्रेम आणि विचारशील योगदान नक्कीच प्रेरणादायक आहे.
💐 ईश्वर तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश भरभरून देवो हीच शुभेच्छा! 💐
– श्री नंदू चौधरी
वर्गशिक्षक, इयत्ता चौथी
ZP SCHOOL MANIVALI
Labels:
घडामोडी
No comments:
Post a Comment