कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

 **स्थळ** : जिल्हा परिषद शाळा मानिवली 

**दिनांक** : १ मे २०२५

शाळेचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सरपंच सौ. चंद्राताई घनश्याम गायकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे विविध परीक्षांमध्ये तसेच वार्षिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ताई नंदू गायकर यांच्या पुढाकाराने करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन त्यांच्या कष्टाला दाद देण्यात आली.

**वार्षिक परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी :**  

इयत्ता 1 ली  

प्रथम क्रमांक : दीप लक्ष्मण कराळे 

द्वितीय क्रमांक : प्रज्ञा गणेश गायकर  

इयत्ता 2 री  

प्रथम क्रमांक : दुर्वेश नंदू गायकर  

द्वितीय क्रमांक : वेदिका विनायक गायकर  

इयत्ता 3 री  

प्रथम क्रमांक : वैष्णवी एकनाथ गायकर  

द्वितीय क्रमांक : भार्गवी महेंद्र माळी  

इयत्ता 4 थी  

प्रथम क्रमांक : दृष्टी दीपक भंडारी  

द्वितीय क्रमांक : इशिका रितिक गायकर  

इयत्ता 5 वी  

प्रथम क्रमांक : समीक्षा नंदू गायकर  

द्वितीय क्रमांक : जीत नरेश गायकर  

इयत्ता 6 वी  

प्रथम क्रमांक : तेजस्वी शरद गायकर  

द्वितीय क्रमांक : प्रज्ञा अभिमन्यू संते  

इयत्ता 7 वी  

प्रथम क्रमांक : प्रणाली सुभाष माळी  

द्वितीय क्रमांक : दिशा जनार्दन भंडारी  

इयत्ता 8 वी  

प्रथम क्रमांक : लावण्या गोटीराम गायकर  

द्वितीय क्रमांक : मनस्वी दिनकर माळी  

**स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थी :**  

BTS परीक्षा - इयत्ता 4 थी  

प्रथम क्रमांक : निधी भास्कर भंडारी  

द्वितीय क्रमांक : दृष्टी दीपक भंडारी  

BTS परीक्षा - इयत्ता 5 वी  

प्रथम क्रमांक : समीक्षा नंदू गायकर  

मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा - केंद्रातील यश  

इयत्ता 4 थी  

प्रथम क्रमांक : निधी भास्कर भंडारी  

द्वितीय क्रमांक : दृष्टी दीपक भंडारी  

इयत्ता 5 वी  

प्रथम क्रमांक : समीक्षा नंदू गायकर  

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा  

कल्याण तालुक्यातील एकूण 19 पात्र विद्यार्थ्यांपैकी शाळेतील एकमेव पात्र विद्यार्थिनी : समीक्षा नंदू गायकर  

**कार्यक्रमातील मान्यवर उपस्थिती :**  

ग्रामपंचायत मानिवली सरपंच सौ. चंद्राताई घनश्याम गायकर  

अंगणवाडी सेविका रोहिणी तुकाराम गायकर  

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ताई नंदू गायकर  

समिती सदस्या सौ. चंद्राताई गोटीराम गायकर, सौ. कीर्तीताई गायकर  

शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय प्रगणे सर  

शिक्षकवृंद : श्रीमती डोईफोडे मॅडम, श्री नंदू चौधरी सर, सौ. जंगले मॅडम  

ग्रामपंचायत शिपाई : श्री सुरेश गायकर  

तसेच इतर अनेक मान्यवर व पालकही उपस्थित होते

**कार्यक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण क्षण :**  

विद्यार्थ्यांनी चावडी वाचन सादर करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

इयत्ता 5 वीची विद्यार्थिनी समीक्षा नंदू गायकर हिने तिच्या वर्गशिक्षिका श्रीमती मंगल डोईफोडे मॅडम यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  

शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. सौरचंद्रा ताई गोटीराम गायकर यांनी इयत्ता 8 वी चे वर्गशिक्षक श्री नंदू चौधरी सर यांचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

**कार्यक्रमाची सांगता :**  

सर्व विद्यार्थ्यांना निकालपत्रके वितरित करण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली.


















































No comments:

Post a Comment