विद्यार्थी गौरव महिला दिन विशेष
**✨ अभिनंदन! ✨**
पी. एम. श्री. जिल्हा परिषद शाळा, मानिवलीच्या इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी **वैष्णवी एकनाथ गायकर** व **दिशा आकाश गायकर** यांनी *Leap for Word* पीडीएफमधील सर्वाधिक सराव पूर्ण करून उत्कृष्ट यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा **सौ. कीर्ती ताई गायकर** व **सौ. विजयाताई गायकर** यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
ह्या विद्यार्थिनी आपल्या मेहनतीने पुढेही नवा विक्रम प्रस्थापित करतील, अशी आम्हाला खात्री आहे.
**💐 हार्दिक शुभेच्छा! 💐**
**📍 शाळा:** पी. एम. श्री. जिल्हा परिषद शाळा, मानिवली
**👨🏫 वर्गशिक्षक:** श्री. नंदू चौधरी
#LeapForWord #विद्यार्थिनीगौरव #PMShriSchool #ZPSchoolManivali #शिक्षणाच्या_दिशेने
No comments:
Post a Comment