कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

Community Engagement

 आज शाळेत गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री शरद राजाराम गायकर व सौ निशा शरद गायकर उभयतांनी शाळेस आवर्जून भेट दिली. सौ निशा शरद गायकर (पोलीस) यांनी विद्यार्थ्यांना अनमोल अस मार्गदर्शन केलं. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेची माहिती घेतली त्याला लागणारे योग्य ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे त्यांनी शाळेचा परिसर सुंदर करण्यासाठी आर्थिक रुपी मदत सुद्धा केली. 

सोबतीला ग्रामपंचायत व्यवस्थापनाचे श्री चंद्रकांत दादा गायकर , श्री दशरथ भाऊ गायकर ,समाजसेवक श्री संजय भाऊ शेलार हे सुद्धा उपस्थित होते. शाळेला पाहिजे ते सहकार्य करण्याची वृत्ती बघून शाळेने सुद्धा माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जोमाने उतरण्याची तयारी दर्शवली.









No comments:

Post a Comment