कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

गणित दिन - रांगोळी स्पर्धा

 

गणित दिन - रांगोळी स्पर्धा

जिल्हा परिषद शाळा मानिवली आज दिनांक 22.12.2021रोजी गणित दिनानिमीत्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

इयत्ता ६ वी ते ८ वी तील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यासाठी खालील निकष लावण्यात आले. 

१. विषय  -५ गुण

२. रंगसंगती -५ गुण

३. अचूकता -५ गुण

४. वेळ / सादरीकरण -५ गुण

एकूण - २० गुण

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे 

प्रथम क्रमांक 

आर्यन भाऊ गायकर ( इयत्ता ७ वी ) 
भूमिका शरद गायकर , जान्हवी संजय गायकर , सोनू कुंडलिक गायकर ( इयत्ता ७ वी ) 

first

द्वितीय क्रमांक - 

यज्ञा जनार्दन भंडारी ६ वी 
मनाली सुभाष माळी  ६ वी 
second


तृतीय क्रमांक 

मंथन वसंत गायकर ७वी 
दर्शन तुळशीराम गायकर ७ वी  
मनीष बाळाराम गायकर ७ वी 
तन्वी रमेश माळी ८ वी 
third



No comments:

Post a Comment