कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

रांगोळी स्पर्धा - अमृतमहोत्सव

 रांगोळी स्पर्धा - अमृतमहोत्सव 

जिल्हा परिषद शाळा मानिवली आज दिनांक १३/१२/२०२१ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

इयत्ता ६ वी ते ८ वी तील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यासाठी खालील निकष लावण्यात आले. 

१. विषय  -५ गुण

२. रंगसंगती -५ गुण

३. अचूकता -५ गुण

४. वेळ / सादरीकरण -५ गुण

एकूण - २० गुण

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे 

प्रथम क्रमांक

1. कु. रेश्मा बाळाराम गायकर आणि नंदिनी सुनील गायकर( इयत्ता ८ वी)

गुण - १७ /२० गुण

प्रथम क्रमांक


द्वितीय क्रमांक

कु. यज्ञा जनार्दन भंडारी , मनाली सुभाष माळी , लावण्या सोपान पाटील , आदिती योगेश गायकर(इ. ६ वी)

गुण - १३ / २० गुण

द्वितीय क्रमांक 

तृतीय क्रमांक - 

मनाली बाळाराम जाधव व पायल कैलास जाधव (इयत्ता 8वी)  (विभागून)

गुण - १२ / २० गुण

रांगोळी 
तृतीय क्रमांक

तृतीय क्रमांक




No comments:

Post a Comment