कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

ऑनलाईन पालक सभा

ऑनलाईन पालक सभा संपन्न
    जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली शाळेत आज दिनांक २३ जून २०२० रोजी इयत्ता ७वी व ८ वी वर्गाच्या पालकांची श्री चौधरी सर यांच्या आयोजनानुसार कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ऑनलाईन पालक सभा संपन्न झाली.
online parents meeting
 सभेत शुक्रवार दिनांक २६ जून २०२० रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत  ७ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांची  सामाजिक अंतर राखून प्रत्यक्ष सभा घेण्याचे ठरले. सध्या शाळेत जरी प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थित राहत नसले तरी मोबाईल च्या माध्यमातून शाळेतील सर्व वर्गशिक्षक  विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. विद्यार्थी प्रतिसादही उत्तम आहे. सांगितलेला गृहपाठ विद्यार्थी करत आहेत. याचीच सुरुवातीची पायरी म्हणून आज क्लाऊड मीटिंग आयोजित करण्यात आली होती. मीटिंग ला पालक संख्या जरी नगण्य असली तरीही सुरुवात झाली हे महत्वाचे. यापुढे मानिवली गावातील पालकांचा सहभाग वाढेल ,हे नक्की.आजची मिटिंग नक्कीच फलद्रुप होईल...
#StayHomeStaySafe..
#Learning never stops
homework done by students


3 comments: